30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खिंडीपाडा, भांडुप (प.) मुंबई. दिनांक 27 फेब्रुवारी 2023 वार सोमवार कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिना निमित्त मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, कविता, सुविचार सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रश्मी खानविलकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रीमती ज्योती शिंदे मॅडम यांनी मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.