30 Years of Growth in Education.

राजाराम शेठ विद्यालयामध्ये 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे परेड लेझीम विविध उपक्रम यांचे सादरीकरण केले.