30 Years of Growth in Education.

राजाराम शेठ विद्यालयामध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात आला इयत्ता पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी या योगा दिवस कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.