30 Years of Growth in Education.

आज दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आर.के अध्यापक महाविद्यालय भांडुप येथे, महिला सक्षमीकरण व महिला सुरक्षा निमित्त मार्गदर्शन व्याख्यान आयोजीत करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती सविता जाधव मॅडम, निर्भया पथक अधिक्षक (PSI) भांडुप पोलीस स्टेशन. श्री. परब सर आदी मान्यवर उपस्थित होते.