30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय, आर. एस. ज्यू.कॉलेज, सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज दिनांक :- १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन हा कार्यक्रम अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पाडण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. खानविलकर मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. सरस्वती वंदना घेऊन, ध्वजारोहण करण्यात आले सर्व शिक्षकांनी ध्वजगीत बोलून, राष्ट्रगीत व राज्य गीत बोलून या कार्यक्रमाची सांगता झाली . नवीन शैक्षणिक वर्षातील कामकाजा संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. खानविलकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले व उन्हाळी सुट्टीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.