सर्व शिक्षा अभियान अंतर्गत दिनांक 15 जून 2024 रोजी राजाराम शेठ विद्यालयांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आले व शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
