दिनांक 14 नोव्हेंबर 2024 राजाराम शेठ विद्यालयांमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बाल दिनानिमित्त शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मुख्याध्यापिका सौ रश्मी खानविलकर मॅडम यांच्या हस्ते या आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.