30 Years of Growth in Education.

ज्येष्ठ विधीतज्ञ पद्मश्री मा. श्री. अँड. उज्ज्वल निकम यांची आज भेट घेऊन राष्ट्रपती नियुक्त खासदार पदी नियुक्त झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर के लॉ कॉलेजच्या उद्घाटन सभारंभा साठी आमंत्रित केले.