श्री सिद्धिविनायक मंदिर – द्वितीय वर्धापन दिन सोहळा
आज दिनांक १९ मार्च २०२२ रोजी आर. के .श्री .सिद्धिविनायक मंदिर सेवा समिती, “श्री सिद्धिविनायक मंदिराचे” – द्वितीय वर्धापन दिन सोहळा पार पडला.
Maghi Ganesh Utsav 2022
आर .के. श्री सिद्धिविनायक मंदिर सेवा समिती मध्ये ४ फेब्रुवारी २०२२ रोजी माघी गणेश उत्सव उस्फूर्तपणे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .