30 Years of Growth in Education.

भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांची भेट घेऊन सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या २८वर्ष शैक्षणिक उपक्रम, शाळा, महाविद्यालय यांची व संस्थेची माहिती देऊन “रौप्य महोत्सवी” स्मरणिका “सन्मानचिन्ह” व “वादळवाट” पुस्तक भेट देताना श्री. रमेश खानविलकर.