30 Years of Growth in Education.

राजाराम शेठ विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीची शपथ घेतली व शाळेच्या परिसरात कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही अशी शपथ घेतली.